Celebrity Appearances

Celebrity Appearances/ Newspaper Articles

बातमी सनातन प्रभात वर्तमान पत्रात आली आहे.

अमरकंटक येथील मार्कंडेय आश्रमातील महंत ह्यांनी शिवदत्त मंदिरात सदिच्छा भेट दिली जय गिरनारी🙏🏼🌸

शिव दत्त मंदिरात आयोजित दत्त सोहळ्याची बातमी सकाळ वृत्त पत्रात आली आहे.

शिव दत्त मंदिरात आयोजित दत्त सोहळ्याची बातमी आजच्या लोकमत वृत्त पत्रात पान क्रमांक तीन हॅलो वर आली आहे.

बातमी लोकमत वर्तमान पत्रात आली आहे.

🚩🚩 बातमी लोकमत वर्तमान पत्रात आली आहे.



🚩🚩 प्रसिद्ध चित्रकार शिवराज बांधल यांच्या चित्राचे अनावरण आपल्या मंदिरात शनिवारी झाले त्याची बातमी लोकमत वर्तमान पत्रात आली आहे.