मासिक यज्ञ/ याग सुची
भारतमाता याग जानेवारी २०२६
५१ शक्तीपीठ याग डिसेंबर २०२५
महामृत्यूंजय गायत्री याग नोव्हेंबर २०२५
गिरनार परिक्रमा दत्त याग त्रिपूरी पौर्णिमा
नोव्हेंबर २०२५
महालक्ष्मी याग ॲाक्टोबर २०२५
श्रीकृष्ण याग व दीपमाळ स्थापना ॲागस्ट २०२५
कलावर्धन याग महाशिवरात्री पूजन २०२५
१०८ सत्यदत्त पुजा आणि
९ हवन कुंडी महादत्त याग डिसेंबर २०२४.
गिरनार परिक्रमा व दत्तयाग २०२४
II जय गिरनारी II
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
|| श्री गुरुदेव दत्त ||
खूप आनंदाचा क्षण आहे हा.
त्रिपुरी पौर्णिमे निमित्त गिरनार परिक्रमेची सांगता दत्त यज्ञाने गिरनार समोर सुरू आहे.
त्यासाठी खास गाणगापूरचे पुजारी ह्यांनी स्वेच्छेने यज्ञाची सेवा केली. 🙏🏻🙏🏻🙏🏻
१५०० लोकांनी या यागाला उपस्थिती लावली व प्रसादाचा लाभ घेतला
कामाख्या याग, कन्यापुजन, ॲाक्टोबर २०२४
स्वातंत्रदिन याग
१५ ॲागस्ट २०२४
महाशिवरात्री २०२४.
रुद्र व कलावर्धिनी याग
श्री दत्तगुरू याग डिसेंबर २०२३
व नुतन वर्षाचा स्वागत सोहळा