शिवदत्त मंदिरात नित्यनेमाने होणारे यज्ञ-याग, गरजूंसाठी मोफत आरोग्य शिबीरे आणि इतर सामाजिक कार्यासाठी लागणारे निधी संकलन केवळ जनसामान्यांकडून मिळणान्या भिक्षेदारेच व्हावे असा श्री दत्तप्रभूंचा आदेश शिरोधार्य मानून श्री. कणेकाका हे प्रवचनावेळी श्री दत्तप्रभुंची अक्षय झोळी आपणासमोर घेऊन येत असतात आणि 'शिवदत्तमंदिर सेवानंद' ह्या उपक्रमास हातभार लावतात. प्रत्यक्ष काकांकडून गिरनार वारी दरम्यान आलेले विलक्षण दैवी अनुभव प्रवचनाद्वारे ऐकण्याची भाविकांसाठी एक पर्वणीच असते.
या पवित्र कार्यात आपणही सहभागी होऊन, तन-मन-धन अर्पून सहकार्य करावे असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे. मंदिरातील कार्यक्रमास आपण नियमित उपस्थित राहून, तसेच आपल्या आप्त-मित्रपरिवाराला आमंत्रित करून या अध्यात्मिक यात्रेत सहभागी करून घेऊ शकता. प्रवचनादरम्यान अक्षय झोळीत अथवा पावती पुस्तकाद्वारे आपण स्वेच्छेने दान अर्पण करू शकता अथवा ट्रस्टच्या खात्यात जमा करू शकता.
कार्यक्रमासाठी देणगी अथवा अन्त्ररुपाने सेवा द्यावयाची असल्यास कृपया खालील सेवेक-यांशी संपर्क साधावा.
धनादेश कृपया Jai Girnari Shivdatta Mandir Trust या नावाने काढावा.
ऑनलाईन धनदानासाठीची माहिती: Bank Name: State Bank of India, Current A/c: Jai Girnari Shivdatta Mandir Trust, A/c No.: 35517159668 • IFSC Code: SBIN0013034 Branch: Gavanpada, Mulund (East), Mumbai.
परमपुज्य श्री. प्रमोद केणे काकांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार ट्रस्ट कोणत्याही स्वरूपातील मौल्यवान वस्तू कोणत्याही सबबीखाली स्विकारत नाही.
परमपुज्य श्री. प्रमोद केणे काकांचे अध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्या साठी माहिती:
परमपुज्य श्री. प्रमोद केणे काकांचे अध्यात्मिक प्रवचन आयोजित करण्याची आपणास इच्छा असल्यास आपल्या जवळच्या विभागातील सेवेकऱ्यांशी संपर्क साधावा.
नाशिक विभाग : श्री. मिलिंद मिरजे ९४०३५५३९४१
मुंबई विभाग : (कांदिवली ते डहाणूपर्यंत) श्री. सुबोध साठे ९८१९१५८०३७, श्री. सुनिल सातपुते - ९०२९८२६४२२
मुंबई विभाग नवी मुंबई व पनवेल श्री. रमेश म्हात्रे ९८९२९३२०४५ श्री. सुनिल इंदोरे ९९८७०७४७७९
मुंबई विभाग : (मालाड व मुलुंडपर्यंत) - ज्योती कुलकर्णी ७७३८५५८५१६, भरत राणे ९८२०३९८४८४
पंढरपूर विभाग : श्री. रत्नाकर देशपांडे ९८५०५८७३२३
कोल्हापूर विभाग : स्वाती कुलकर्णी ९४२१९९४२६९
कराड-सातारा विभाग: श्री. ढवळे काका- ९४२३३६०६५२
परळी विभाग :श्री शशिकांत पानगावकर ९८६०२८०५६५
विदर्भ विभाग : श्री जोशी काका ९८२२९२४४९१.
इंदोर विभाग : सौ. रेखाताई नाईक – ९३०२३९४७२३
गुजरात विभाग : रिटायर्ड मेजर श्री. कुलकर्णी- ९८९८०४०१७५
अलिबाग विभाग : अॅड. रुचाताई पाटील ९४०५९७९०९४, श्री. श्रीकांत पाटील -९८९०२६०२४२.
चौल-रेवदंडा रोहा-मुरुड श्री. सुभाष म्हात्रे ९२७२२७३६९८
परमपुज्य श्री. प्रमोद केणे काका लिखित सर्व पुस्तके काऊंटरवर उपलब्ध :
हि पुस्तके शिवम पोलीमर्स फॅक्टरी फैक्टरी आंबेपुर फाटा, चौल-दावे रस्ता, चोल, ता. अलिबाग, जि. रायगड, राज्य महाराष्ट्र, भारत ४०२२०३.